Maharashtra Anganwadi Bharti 2024 – अंगणवाडी भरती २०२४ महाराष्ट्र

Maharashtra Anganwadi Bharti 2024: अंगणवाडी भरती २०२४ नुसार सेविका व मदतनीस च्या नवीन पात्रता ,अटी व शर्ती ,कागदपत्रे याची सर्व माहिती पाहणार आहोत. भारत सरकार च्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमांत अंतर्गत अंगणवाडीकेची  स्थापना झाली. महाराष्ट्र मध्ये सन १९७५ साली अंगणवाडी सुरु करण्यात आली. या पोस्ट मध्ये आपण बघणार कि अंगणवाडी भरती २०२४ मध्ये नवीन पात्रता व काय नवीन बदल करण्यात . पूर्वी अंगणवाडी भरती पात्रता मध्ये काही बदल करण्यात आले आहेत ते बद्दल कोणते. अंगणवाडी भरतीसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार याची नवीन बदलासह सर्व माहिती पाहणार आहोत.

Maharashtra Anganwadi Bharti 2024

अंगणवाडी भरती २०२४ या नवीन बदलासह होणार आहे. यामध्ये सेविका व मदनीस पदांच्या पात्रता जवळपास सर्व सारखे आहेत त्यामुळे यामध्ये आपण एकत्र बघणार आहे.

1.कागदपत्रे

2. अटी व शर्ती

3. पात्रता

4. वय

5. अर्ज कसा करावा

6. मानधन

7. निवड कशी होते

8. भरती प्रक्रिया

9. गुण कसे दिले जातात

 

#1. कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पासपोर्ट फोटो
 • रहिवासी दाखला
 • डोमिसाइल प्रमाणपत्र
 • शाळा सोडण्याचा दाखला / LC
 • जातीचा दाखला – विवाह झाला असेल तर विवाह अगोदर चे जातीचे प्रमाणपत्र चालेल.
 • 12 वी मार्कशीट
 • विवाह प्रमाणपत्र – लग्न झाले असल्यास
 • विधवा असल्यास प्रमाणपत्र

असा भरा RTE ऑनलाईन फॉर्म – https://marathisupport.com/rte-admission-maharashtra/

#2. अटी व शर्ती 

 • Maharashtra Anganwadi Bharti 2024:उमेदवार स्थानिक रहिवासी असावा . ज्या गावातील उमेदवार रहिवासी असेल त्या गावातील उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
 • अंगणवाडी कर्मचारी कोणत्याही परीस्थितीत बदली दिली जाणार नाही. ज्या गावामध्ये अंगणवाडी मध्ये कर्मचारी म्हणून नेमणूक झाली असेल त्याच ठिकाणी राहील.
 • उमेदवार जर या अगोदर अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणून काम केले असल्यास २ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक.
 • नियुक्ती झाल्यापासून ३० दिवसात रुजू होणे आवश्यक अन्यथा अपात्र करण्यात येईल.
 • पदाची संख्या किंवा ठिकाणे यामध्ये बदल होऊ शकतो.

#3. पात्रता 

 • लहान कुटुंब प्रमाणपत्र लागेल . उमेदवारास दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये / मुल नसावे अन्यथा त्यास अपात्र केले जाईल. दत्तक अपत्य असल्यास तरी सुधा उमेद्वासार अपात्र केले जाईल
 • उमेदवारास मराठी भाषा येणे आवश्यक.
 • उमेदवावारस  १० वी ला मराठी भाषासह उतीर्ण असणे आवश्यक.
 •  स्थानिक रहिवासी असेन गरजेचे.
 • उमेदवार कमीत कमी 12 वी उतीर्ण असेन आवश्यक आहे.
 • विवाह झाला असेल तर विवाह प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे .
 • जर विवाह प्रमाणपत्र नसेल तर राजपत्र असणे आवश्यक.

#4. वय 

 • जाहिरात प्रसिद्ध झाल्या पासून किमान १८ वर्ष तर कमाल ३५ वर्ष दरम्यान वय असणे आवश्यक आहे .
 • जर उमेदवार विधवा महिला असेल तर वयामध्ये ५ वर्ष सुट देण्यात आली आहे. म्हणजे त्या महिलेला वयाच्या ४० वर्ष पर्यंत अर्ज करता येईल.

#5. अर्ज कसा करावा 

 • अर्ज हा तुमच्या जिल्हातील किंवा तालुक्यातील जाहिरात प्रसिद्ध झाल्या नंतर करता येईल.
 • जाहिरात तुमच्या जिल्हाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाते.
 • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ( जेव्हा अर्ज online सुरु होईल तेंव्हा कळवण्यात येईल )
 • अर्ज तुम्हाला जाहिराती मध्ये दिला जाईल
 • .अर्ज व्यवस्थित भरून कार्यालयात जमा करायचा आहे. पत्ता जाहिराती मध्ये दिला जातो.
 • नंतर अर्जाची छाननी केली जाते.

#6.  मानधन 

 • मदनीस पदासाठी सर्व एकत्रित मानधन दरमहा ४४२५ रुपये दिले जाते.
 • अंगणवाडी मदतनीस ला ४५०० पेक्षा जास्त मानधन दिले जाते.

#7. निवड कशी होते 

Maharashtra Anganwadi Bharti 2024

 • Maharashtra Anganwadi Bharti 2024:अंगणवाडी सेविका किंवा मदनीस यांची निवड हि त्यांच्या मार्क नुसार होते . यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही.

#8. भरती प्रकिया 

 • निवड प्रक्रिया हि सरळसेवा सारखी होते. सरळ नियुक्ती केली जाते.
 • फॉर्म हे सध्या तरी ऑफलाईन आहे.
 • ज्या उमेदवारास जास्त गुण असेल त्या उमेदवारास नियुक्ती दिली जाते.
 • नियुक्ती झाल्या पासून ३० दिवसात रुजू होणे आवश्यक आहे. जर रुजू झाला नाही तर प्रतीक्षा यादी तील गुणानुसार नियुक्ती दिली जाते . जी प्रतीक्षा यादी जाहीर केली जाते टी एक वर्ष पर्यंत वैध असते केंवा पण एका वर्षात प्रतीक्षा यादीतील उमेदवार पात्र होऊ शकतो.

#9. गुण कसे दिले जातात 

 • Maharashtra Anganwadi Bharti 2024:उमेदवारास गुण हे शैक्षणिक गुणपत्रिका नुसार दिले जातात. गुणपत्रिका मध्ये  मिळालेल्या गुणांच्या आधारे ७५ गुण हे दिले जातात . जसे जास्त गुण तसे मार्क .
 • आणखी २५ गुण असतात . ते गुण तुम्हाला तुमच्या पुढील शिक्षणानुसार दिले जातात. तुमचे जास्त शिक्षण असेल तर ५ गुण तुम्हाला जास्तीचे दिले जातात . या पद्धतीने गुण दिले जातात.

Leave a Comment