Character Certificate Online Maharashtra – असा काढा चारित्र्य दाखला

Character Certificate Online Maharashtra: चारित्र्य प्रमाणपत्र किंवा कैरेक्टर सर्टिफिकेट ( character certificate ) हे कोणत्याही व्यक्तीचे चारीत्र्य साफ आहे किंवा नाही याचे दाखला देते. यावरून समजते कि हा व्यक्ती अपराधी/ घुन्हेगार आहे किंवा नाही . या सर्टिफिकेट चे काम तुम्हाला CSC साठी ,सरकारी  नोकरी साठी , शाळेसाठी ,कॉलेज साठी किंवा व्यक्तिगत कामासाठी लागते. सर्टिफिकेट कोणत्या कामासाठी पाहिजे यावर या दाखल्याचे स्वरूप असते त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता करावी लागते . यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. व त्यासाठी NOC लागते ती आपण या पोस्ट मध्ये देणार आहे . कागदपत्रे कोणती लागतात ती सुधा पाहणार आहे . आपण या लेखात सोप्या भाषेत पाहणार आहे कि कश्या प्रकारे आपण च्यारीत्र्य प्रमाणपत्र /कैरेक्टर सर्टिफिकेट काढायचे .

character certificate onlain maharashtra

  1. कागदपत्रे
  2. काढण्याची प्रोसेस
  3. कश्यासाठी पाहिजे
  4. असे करा ऑनलाईन अर्ज

#1. कागदपत्रे 

character certificate online maharashtra

  • अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
  • ओळखपत्र – आधार कार्ड /मतदान कार्ड /पॅन कार्ड
  • वयाचा पुरावा – शाळा सोडण्याचा दाखला / SSC Marksheet / जन्म प्रमाणपत्र
  • पत्ता पुरावा – रेशन कार्ड /लाईट बिल /भाडेकरार
  • NOC लेटर / कंपनी लेटर 

#2. काढण्याची प्रोसेस

Character Certificate Online Maharashtra: पोलीस व्हेरिफिकेशन काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या कामासाठी पाहिजे यावर वरून त्याचे डॉक्युमेंट द्यावे लागतात . दुसरे म्हणजे ज्या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र द्यायचे, तेथील noc तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तो आपण कसा करायचा समोर बघणार आहोत. आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जामध्ये तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरायची . त्यानंतर त्या फॉर्म चे पेमेंट करायचे आहे.फॉर्म ची प्रिंट तुम्हाला तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशन नेऊन सादर करायचा आहे किंवा काही ठिकाणी फिजिकल सादर करावा लागत नाही. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ( पीसीसी ) काढण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये तुमच गुन्हेगार रेकॉर्ड चेक केले जाते. नंतर त्याला मान्यता दिली जाते व तेथून जिल्हा पोलीस कार्यालयात मान्यता मिळते. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुमचं प्रमाणपत्र मिळते. ऑनलाईन पोर्टल वर किंवा पोलीस स्टेशन मध्ये मिळेल. यासाठी साधारण तुम्हाला १५ दिवसाचा कालावधी लागतो .

असे करा सुरु आपले सरकार सेवा केंद्र – https://marathisupport.com/aaple-sarkar-seva-kendra-registration/

#3. कश्यासाठी पाहिजे 

Character Certificate Online Maharashtra: तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र काढत असाल ते कोणत्या कामासाठी पाहिजे तेथील माहिती तुम्हाला ध्यावी लागेल . तेथील पत्ता तुम्हाला फॉर्म मध्ये द्यावा लागेल.  यामध्ये तुम्ही csc साठी काढू शकता किंवा नोकरी साठी काढू शकता किंवा कंपनी मध्ये देऊ शकता .

 NOC लेटर : Download

 

#4. असे करा ऑनलाईन अर्ज   

Character Certificate Online Maharashtra: तुम्हाला ज्या राज्यात काढायचे त्या प्रत्येक राज्याची प्रोसेस वेगवेगळी आहे . आपण महाराष्ट्र मध्ये कसा अर्ज करायचा हे पाहणार आहे.

Step 1. Registration

येथे तुम्हाला Service मध्ये जाऊन Character Certificate हा ऑप्शन निवडायचा आहे. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. तुमची वैयक्तिक माहिती व्यवस्तीत भरायची आहे.

character certificate online maharashtra

Step 3. Login and Fill Application

Character Certificate Online Maharashtra: येथे तुम्हाला ID आणि Password टाकून लॉगइन करायचे आहे. आणि तुमची माहिती भारायची आहे . तुमचे जवळचे स्थानिक पोलीस स्टेशन निवडायचे आहे . तुमची सर्व कागदपत्रे येथे १०० kb च्या आत मध्ये अपलोड करायची आहे . फॉर्म ची फीस भरून लोकल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन ला द्यायचे आहे. पोलीस स्टेशन ला मान्यता भेटल्यावर तुमचा फॉर्म जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाईल. तेथून तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा पोर्टल वर online तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र मिळेल .

 

Leave a Comment