RTE Admission 2024-25 Maharashtra – असा भरा RTE ऑनलाईन फॉर्म

RTE Admission 2024-25 Maharashtra: बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षी आरटीई अंतर्गत २५ टक्के मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. याद्वारे वंचित ,दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी शासनामार्फत वेळोवेळी सूचना दिल्या जातात. बालकाला RTE अंतर्गत प्रवेश घ्यायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. त्याची … Read more