Maharashtra Anganwadi Bharti 2024 – अंगणवाडी भरती २०२४ महाराष्ट्र

Maharashtra Anganwadi Bharti 2024

Maharashtra Anganwadi Bharti 2024: अंगणवाडी भरती २०२४ नुसार सेविका व मदतनीस च्या नवीन पात्रता ,अटी व शर्ती ,कागदपत्रे याची सर्व माहिती पाहणार आहोत. भारत सरकार च्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमांत अंतर्गत अंगणवाडीकेची  स्थापना झाली. महाराष्ट्र मध्ये सन १९७५ साली अंगणवाडी सुरु करण्यात आली. या पोस्ट मध्ये आपण बघणार कि अंगणवाडी भरती २०२४ मध्ये … Read more